From thoughts to words and back.

कलारंग
कलेलाही रंग असतो म्हणे... पण कोणता रंग? म्हणजे तो प्रत्येक कलेचा वेगवेगळा असतो, की एकच रंग धारण करणाऱ्या वेगवेगळ्या कला असतात? आणि प्रत्येक रंगाच्या पाहाव्या तेवढया छटा असतात म्हणे... एकीतून दुसरी, दुसरीतून तिसरी उलगडत जाते...कलेचं कोणतं रूप दाखवतात या छटा? या छटेचा सौम्य-गडदपणा...



